¡Sorpréndeme!

दूध आणि दह्याशिवाय या पदार्थांमध्ये मिळतं भरपूर Calcium |Calcium Rich Foods | High Calcium Foods MA3

2023-06-15 1 Dailymotion

दूध आणि दह्याशिवाय या पदार्थांमध्ये मिळतं भरपूर Calcium |Calcium Rich Foods | High Calcium Foods MA3
#calciumrichfoods #highcalciumfoods #foodshighincalcium
.

हाडं कमकुवत असल्यास शरीर निर्जिव आणि थकल्यासारखं वाटतं. दूध, दही या पदार्थांमध्ये कॅल्शियम जास्तीत जास्त असते. पण ज्यांना डेअरी उत्पादनांची एलर्जी आहे किंवा डेअरी उत्पादनं खात नााहीत अशा व्यक्तींना काळजी करण्याचं काही कारण नाही. इतर पदार्थांच्या सेवनानंही तुम्हाला भरभरून कॅल्शियम मिळू शकते. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची काही गरज नाही. कमीत कमी खर्चात तुम्हाला भरभरून कॅल्शियम मिळेल. हे पदार्थ कोणते? जाणून घेऊयात.